Medha Manjarekar & Saie Manjarekar | मुलीचं काम पाहून आई भावूक | Grand Premiere | Pangharun

2022-02-09 11

पांघरूण सिनेमाच्या ग्रँड प्रीमियरला गौरीची आई मेधा मांजरेकर आणि बहीण सई मांजरेकर यांनी हजेरी लावली. लेकीला सिनेमात पाहिल्यावर मेधा मांजरेकर यांना कसं वाटलं? जाणून घेऊया या Exclusive मुलाखतीमध्ये. Reporter- Ashish Munde, Cameramen- Faizan Ansari, Video Editor- Omkar Ingale